मराठी शायरी संग्रह 4.0.0 icon
QR Code

मराठी शायरी संग्रह 4.0.0 APK

4/5
  • Author

  • Ultima versión:

    4.0.0

  • Fecha de publicación:

    Mar 22 2022

मराठी शायरी संग्रह

The description of Marathi Shayari Sangrah Marathi Shayari Sangrah- This app contains great collection of Marathi shayari, status and SMS messages.एक मराठमोळं ऍप ज्यामध्ये आहे खुमासदार चटपटीत शायरी, मैसेज आणि स्टेटस चा खजिना. फीचर्स:- हे ऍप पूर्णपणे ऑफलाईन आहे, म्हणजेच हे ऍप वापरण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता नाही. - शेअरिंग फॅसिलिटी. या ऍप मधील एखादा मेसेज आपण शेअर करू शकता कोणत्याही सोशल ऍप वर जस कि फेसबुक, व्हाट्सअप आणि इतर. - शेअरिंग फॅसिलिटी बरोबरच आपण तुमच्या आवडता मेसेज कॉपी करून जेथे पाहिजे तेथे पेस्ट देखील करू शकता. - फेव्हरेट लिस्ट. आपण आपला आवडता मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता व पाहिजे तेव्हा तो पाहू शकता. ज्याप्रमाणे एखादा मेसेज फेव्हरेट लिस्ट मध्ये ऍड करू शकता त्याप्रमाणे तो मेसेज आपण फेव्हरेट लिस्ट मधून रिमूव्ह देखील करू शकता. - इंटरेस्टींग आणि युजर फ्रेंडली अँप डिझाईन. समाविष्ट शायरी मेसेज कॅटेगरी:प्रेम शायरी मैत्री शायरी आठवण शायरी हास्य शायरी प्रेरणात्मक शायरी कविता शायरी दर्द शायरी इतर शायरी समाविष्ट SMS मेसेज कॅटेगरी:हसवणूक प्रेम फ्रेंडशिप शेला पागोटे पुणेरी पाट्या टोमणे विनोदी वाढदिवस शुभेच्छा जीवन प्रेरणात्मक सुविचार संवेदनशील विरह उखाणे म्हणी इतर समाविष्ट स्टेटस मेसेज कॅटेगरी:ऍटिट्यूड स्टेटसमैत्री स्टेटसशिवाजी महाराज स्टेटसप्रेम स्टेटसप्रेम-विरह स्टेटसप्रेरणा स्टेटसमराठी टोमणे स्टेटसइतर स्टेटस
मराठी शायरी संग्रह Historial de versiones de APK
मराठी शायरी संग्रह 4.0.0 for Android 4.1o mas alto APK Descargar

Version : 4.0.0 for Android 4.1o mas alto

Actualización sobre : 2022-03-22

Descargar APK (3.43 MB)

मराठी शायरी संग्रह 2.1.1 for Android 4.0.3o mas alto APK Descargar

Version : 2.1.1 for Android 4.0.3o mas alto

Actualización sobre : 2020-03-23

Descargar APK (3.92 MB)